शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास खोटा ठरवला जात आहे- सोनिया गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 05:58 IST

Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या, “स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस आणि त्यांचे अनेक नेते खूप सक्रिय होते, तुरुंगातील कठोर यातनांना सहन केल्या आणि बऱ्याच देशभक्तांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदानही केले. 

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : देशात हुकूमशाही असून काँग्रेस गप्प बसणार नाही. इतिहास खोटा ठरवला जात असून आमचा गंगा-यमुना संस्कृतीचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले.

काँग्रेस पक्षाच्या १३७व्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी व्हिडीओद्वारे संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे नाव न घेता म्हटले की, “देशातील सामान्य व्यक्तीला असुरक्षित आणि भय वाटत आहे. लोकशाही आणि घटनेला बाजूला ठेवून हुकूमशाही कारभार सुरू आहे.”

सोनिया गांधी यांनी कठोर इशारा देत मोदी सरकारला म्हटले की, काँग्रेस  देशाचा वारसा कोणालाही नष्ट करण्याची परवानगी देणार नाही. सामान्य माणसासाठी, लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि देशविरोधी, समाजविरोधी कारस्थानांविरोधात काँग्रेस संघर्ष करील. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख करून सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला त्या लढ्यात काँग्रेसची कोणती भूमिका होती याचे स्मरण करून दिले. 

सोनिया गांधी म्हणाल्या, “स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस आणि त्यांचे अनेक नेते खूप सक्रिय होते, तुरुंगातील कठोर यातनांना सहन केल्या आणि बऱ्याच देशभक्तांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदानही केले. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस