शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू समाज म्हणजे भाजपा नव्हे, भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही- भैय्याजी जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 10:50 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चे नेते भैय्याजी जोशी यांनी रविवारी भाजपा आणि हिंदुत्वासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चे नेते भैय्याजी जोशी यांनी रविवारी भाजपा आणि हिंदुत्वासंदर्भात मोठं विधान केलं आहे. भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध केला हे समीकरण योग्य नाही. आम्ही भाजपाला केलेला विरोध हा हिंदूंना केलेला विरोध समजत नाही.

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चे नेते भैय्याजी जोशी यांनी रविवारी भाजपा आणि हिंदुत्वासंदर्भात मोठं विधान केलं आहे. भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध केला हे समीकरण योग्य नाही. जोशी यांनी गोव्यात 'विश्वगुरू भारता'वर भाषण देत असताना एका प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केलं आहे. हिंदू आपल्याच समाजाचे शत्रू का होत आहेत, असं विचारले असता भैय्याजी जोशी म्हणाले, आम्ही भाजपाला केलेला विरोध हा हिंदूंना केलेला विरोध समजत नाही. ही एक राजकीय लढाई असून, ती सुरूच राहणार आहे. याला हिंदूंशी जोडणं योग्य नाही.हिंदू हा हिंदू समाजाचा शत्रू होत आहे, म्हणजेच भाजपाचा शत्रू होत आहे. हिंदू समुदायाचा अर्थ भाजपा नाही. विशेष म्हणजे भैय्याजी जोशींचं हे विधान नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी)ला विरोध होत असताना आल्यानं त्याल महत्त्व प्राप्त झालं आहे. एक हिंदू आपल्या हिंदू भावाविरोधात लढतो कारण तो त्यावेळी धर्म विसरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपल्या कुटुंबीयांचा विरोध सहन करावा लागला होता. जिथे गोंधळ आणि आत्मकेंद्रीपणाचा व्यवहार असतो, तिकडे विरोध हा होतच असतो. लोकांच्या अज्ञानाचा आणि दारिद्र्याचा फायदा उठवून ख्रिस्ती धर्मात रूपांतर करण्याचा आरोपही भैय्याजी जोशींनी केला आहे. जर कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारणार असेल तर आम्हाला आक्षेप नाही. परंतु जबरदस्तीनं धर्मांतर करणं हा गुन्हा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा