शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम तरुणाशी लग्न करण्यास ही हिंदू तरुणी तयार; पण घातल्या 'या' अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 11:51 IST

गुजरातमधल्या सूरतमध्ये एका 18 वर्षांच्या हिंदू तरुणीनं एका मुस्लिम तरुणाशी लग्न करण्यास तयारी दर्शवली आहे.

अहमदाबाद- गुजरातमधल्या सूरतमध्ये एका 18 वर्षांच्या हिंदू तरुणीनं एका मुस्लिम तरुणाशी लग्न करण्यास तयारी दर्शवली आहे. पण तिनं काही अटीसुद्धा घातल्या आहेत. त्या हिंदू तरुणीनं कतारगाम पोलीस स्टेशनमध्ये प्रतिज्ञापत्र सोपवलं आहे. प्रतिज्ञापत्रात ती लिहिते, मी मुस्लिम तरुणाशी लग्न करण्यास तयार आहे, पण त्याला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल, तसेच त्याला मांसाहार करणं सोडावं लागेल. तरुणानं मला मांसाहार करण्यास भाग पाडू नये, हेसुद्धा त्या तरुणीला सुनिश्चित करायचं आहे.    24 एप्रिलला पोलिसांना सोपवण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात ती म्हणते, तो मुलगा जेव्हा हिंदू धर्म स्वीकारेल, तेव्हाच मी लग्न करेन, तसेच त्या तरुणानं पुन्हा कधीही मुस्लिम धर्म स्वीकारू नये आणि आपल्या परिवाराच्या मदतीनं धर्म परिवर्तन करावं. खरं तर त्या तरुणीला मुस्लिम तरुणाशी प्रेम आहे. दोघेही प्रेमात सैराट झाले. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दिली.पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर ती मुलगी सापडली. मुलीला त्या मुस्लिम तरुणाशी लग्न करायचं आहे. तेव्हा तिला तिच्या काकांनी समजावलं की, लग्नानंतर मांसाहार करावा लागेल, तसेच मच्छी आणि मटण बनवावं लागेल. त्यानंतर तरुणीनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. तिने 11 मार्च रोजीच लग्नासाठी नोंदणी केली आहे, परंतु जर त्या मुस्लिम मुलानं अटी न मानल्यास त्याच्याशी लग्न करणार नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :marriageलग्न