शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Himachal Pradesh Election Result 2022: सलमान खानच्या बहिणीचे सासरे हिमाचलमधून भाजपच्या तिकीटावर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 19:51 IST

Himachal Pradesh Election Result 2022: आयुष शर्माचे वडिल अनिल शर्मा भाजपाच्या तिकीटावर विजयी झाले आहेत.

Himachal Pradesh Election Result 2022: आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. गुजरातमध्ये प्रचंड बहुमताने भाजपचा विजय झाला आहे, मात्र हिमाचलमध्ये सत्ता गमवावी लागली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने 40 तर भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये अभिनेता सलमान खानच्या बहिणीचे सासरेदेखील आहेत.

गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेला भाजपचा विजयाचा ट्रेंड कायम असून, हिमाचल प्रदेशमध्येही सत्ताबदलाचा ट्रेंड कायम राहिला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये दर पाचवर्षांनी आलटून-पालटून भाजप-काँग्रेसचे सरकार येत असते. गेल्या वेळेस भाजपने तर यंदा काँग्रेसने बाजी मारली आहे. 

आयुष शर्माचे वडील विजयीहिमाचल प्रदेशात काँग्रेसने 40 आणि भाजपाने 25 जागा जिंकल्या आहेत. या निवडणूक निकालाचे सलमान खानशी एक कनेक्शन आहे. सलमान खानची बहिण अर्पिताचे सासरे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता आयुष शर्माने हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इन्स्टाग्रामवरुन वडिलांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

भाजपच्या तिकीटावर विजयीआयुष शर्माचे वडिल अनिल शर्मा यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. वडिलांच्या विजयाने आनंदीत झालेल्या आयुषने इंस्टाग्राम स्टोरीमधून मतदारांचे आभार मानले. विशेष म्हणजे आयुष राजकीय कुटुंबातून येतो. शर्मा कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हिमाचलच्या राजकारणात सक्रिय आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूकSalman Khanसलमान खानBJPभाजपा