शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्याविरोधात बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 19:58 IST

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान वादग्रस्त विधाने करुन चर्चेत असतानाच आता हिमाचल प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. यातच समाजवादी पार्टीचे नेते आझम खान वादग्रस्त विधाने करुन चर्चेत असतानाच आता हिमाचल प्रदेशचेभाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

एएनआयने एक व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ 13 एप्रिलचा आहे. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अभद्र टिप्पणी केली. ते म्हणाले, 'भैया, तुझ्या आईला जामीन मिळाला आहे, तुला जामीन मिळाला आहे. तुझ्या भावोजीला जामीन मिळाला आहे. पूर्ण टब्बरही जामीनावर आहे. भाई, तू कोण आहेस. जो न्यायाधीशासारखे चोर म्हणणारा.' अशाप्रकारे एकेरी उल्लेख करत सतपाल सिंह सत्ती यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला. याचबरोबर, 'जर या देशाचा चौकादार चोर आहे, आणि तू बोलतो आहेस तर तू  ****** आहेस.' अशी फेसबुकवरील पोस्ट राहुल गांधींच्याविरोधात व्यासपीठावरुन उपस्थितांसमोर सतपाल सिंह सत्ती यांनी वाचून दाखविली. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राफेल डीलवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. या राफेल डीलवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकीदार चोर है, असे म्हणत एकप्रकारे मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजस्थानात झालेल्या रॅलीत राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, अशी देशाची नवी मोहीम असेल, असे म्हटले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस