शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यधीश चहावाला बनला भाजपाचा उमेदवार; संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 16:53 IST

भाजपाचे मंत्री सुरेश भारद्वाज यांच्या जागी संजय सूद यांना तिकीट देण्यात आले असून ते गेल्या चार वेळा या जागेवरून निवडणूक लढवत होते. 

शिमला - टी शॉपचा मालक असल्या कारणाने त्यांना लोक चहावाला म्हणतात परंतु ते कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिमला जागेवरून संजय सूद नावाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. संजय सूद हे चहाचं दुकान चालवतात परंतु निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची आणि पत्नीची मिळून एकूण २.७ कोटी मालमत्ता असल्याचं जाहीर केले आहे. संजय सूद यांच्याकडे १.४५ कोटी रुपयांची स्थावर आणि ५४ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 

संजय सूद यांच्या पत्नी सुनीता यांच्याकडे ४६ लाख रुपयांची जंगम आणि २५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. शुक्रवारी संजय सूद यांनी शिमला मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. भाजपाचे मंत्री सुरेश भारद्वाज यांच्या जागी त्यांना तिकीट देण्यात आले असून ते गेल्या चार वेळा या जागेवरून निवडणूक लढवत होते. 

सुरेश भारद्वाज कासुंप्तीमधून निवडणूक लढवणारसुरेश भारद्वाज यांना यावेळी कासुंप्तीतून तिकीट मिळाले आहे. संजय सूद म्हणाले, 'भारद्वाज देखील मला शिमलासाठी माझी निवड होण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची आशा करतो असं त्यांनी म्हटलं. 

संजय सूद १९९१ पासून चहाचे दुकान चालवत आहेत. पूर्वी ते बसस्थानकावर वर्तमानपत्र विकायचे. आपल्या संपत्तीबाबत संजय सूद सांगतात की, काळानुसार मी बरीच बचत केली आहे. मी मालमत्ता विकत घेतली तेव्हा तिची किंमत फारशी नव्हती. मी दररोज १०० रुपये टपाल बचतीत जमा करायचो. लोक तुमच्या संघर्षाकडे बघत नाहीत तर यशाकडे पाहतात अशी म्हण आहे ती मला जुळते असं त्यांनी सांगितले. 

काँग्रेस उमेदवाराकडे दुप्पट मालमत्ताया जागेवरून काँग्रेसने हरीश जनार्था यांना उमेदवारी दिली असून त्यांची मालमत्ता संजय सूद यांच्यापेक्षा दुप्पट आहे. त्यांच्याकडे एकूण ४.७ कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्यापैकी २.४ कोटी रुपये जंगम आणि २.३ कोटी स्थावर आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूक