महामार्ग पोलिसांचे रस्ता सुरक्षा अभियान कागदावर - जोड
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:26+5:302015-02-10T00:56:26+5:30
:::चौकट:::

महामार्ग पोलिसांचे रस्ता सुरक्षा अभियान कागदावर - जोड
::: ौकट:::अभियान राबवायला मनुष्यबळही हवेनागपूर ते नांदेड एवढे मोठे विभागाचे कार्यक्षेत्र आहे. त्यातही मंजूर पदांपैकी ५० टक्के कर्मचारी नाही. असे असतानाही अभियान यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न केला. काही उपक्रमांची माहिती संबंधित बीट करून अद्यापही आली नाही. कामाचा व्याप मोठा असल्याने माहिती गोळा करण्याला वेळ लागतो आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.