शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'तो' महामार्ग मुंबई-गोवा नाहीच, तुर्कीचा 'हायवे' जाणीवपूर्वक केला जातोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 18:44 IST

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा फोटो मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग NH66 कशेटी घाटाचा असल्याचं सांगण्यात येतयं.

मुंबई - सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा फोटो मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग NH66 कशेटी घाटाचा असून हे भारतातील चित्र आहे, मेरे देश बदल रहा है.. असे लिहून हा फोटो शेअर करण्यात येत आहे. तसेच मोदी सरकारनेच हा भव्य महामार्ग उभारला असल्याचं या फोटोसहित लिहिलेल्या कॅप्शनमधून सांगण्यात येतंय. मात्र, या फोटोमागील सत्य काही वेगळंच आहे. मोदीप्रेमींकडून जाणीवपूर्वक हा फोटो खोट्या कॅप्शनसह व्हायरल करण्यात येत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचा हा फोटो फेक असून तो महामार्ग तुर्कीचा आहे. तुर्कीतील मर्सिन-अंतालय महामार्गाचा हा फोटो आहे. मर्सिन आणि अंतालय ही तुर्कीतील दोन मोठी शहरे आहेत. तुर्कीतील भूमध्यसागरीय हे महामार्ग समुद्र किनाऱ्यानजीक आहेत. खाली दिलेल्या व्हिडिओत तुर्कीतील हा महामार्ग दिसत आहे. मात्र, मोदींच्या विकासाचा डंका वाजविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने या व्हिडीओतील महामार्ग मुंबई-गोवा असल्याचं भासविण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर होत आहे. दरम्यान, फेसबुकवरील Vote For BJP, Sangha Mitra, Namo Fan आणि RSS या ग्रुप्सवर आणि फेसबुक पेजवर या महामार्गाचे फोटो टाकून व्हायरल करण्यात येत आहेत.     

टॅग्स :highwayमहामार्गMumbaiमुंबईSocial Viralसोशल व्हायरल