शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

कथुआमध्ये अतिदक्षतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:55 AM

जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद अतिरेक्यांच्या हालचाली उघडकीस आल्यानंतर जम्मू भागात अति दक्षतेचा इशारा दिला गेला आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद अतिरेक्यांच्या हालचाली उघडकीस आल्यानंतर जम्मू भागात अति दक्षतेचा इशारा दिला गेला आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.पंतप्रधान मोदी १९ मे रोजी जम्मू आणि काश्मीरला भेट देण्याच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद हालचाली दिसून आल्या. कथुआ जिल्ह्यात सीमेजवळ लोकांच्या एका गटाच्या संशयास्पद हालचाली दिसताच रात्री बारा वाजल्यापासून त्या भागात अति दक्षतेचा इशारा दिला आहे, असे हा अधिकारी म्हणाला. कथुआ, सांबा व जम्मूतील महामार्गांवरील सुरक्षा तळांना दक्षतेचा इशारा दिला गेला आहे तसेच सुरक्षा यंत्रणांनाही सावध राहण्यास सांगितले आहे.कथुआ जिल्ह्यातील तारनाह अल्ला भागात संशयित अतिरेक्यांच्या हालचाली उघडकीस आल्या असून हा भाग आंतरराष्ट्रीय सीमेला खूप जवळ आहे. (वृत्तसंस्था)