शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात हिज्बुलच्या कमांडरसह दाेन दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराचा जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:02 IST

Two militants killed in Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील शाेपियानमध्ये सुरक्षा दलांसाेबत उडालेल्या चकमकीत हिज्बुलच्या कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील शाेपियानमध्ये सुरक्षा दलांसाेबत उडालेल्या चकमकीत हिज्बुलच्या कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळपासून चकमक सुरू हाेती. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, एक जवान जखमी झाला आहे.लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेला हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर पाकिस्तानात शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणासाठी गेला हाेता. ताे गेल्या आठवड्यात भारतात शिरला हाेता. इंताउल्ला शेख, असे त्याचे नाव असून, ताे शाेपियानचाच रहिवासी हाेता. ताे २०१८ पासून दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला हाेता. दुसरा दहशतवादी लष्कर- ए- ताेयबाचा हाेता. आदिल मलिक, असे त्याचे नाव असून, ताे अनंतनाग येथील रहिवासी हाेता.  दहशतवाद्यांनी  बेछूट गाेळीबार सुरू केला. त्यात दाेघेही जखमी झाले हाेते. मात्र, पिंकू कुमार यांना खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील रहिवासी हाेते. ते २००१ मध्ये लष्कारात रुजू झाले हाेते. 

रायफल पाकिस्तानातून आणल्याचा संशयदाेघांकडून एक एके-४७ रायफल, एक एम ४ रायफल आणि बंदूक जप्त करण्यात आली आहे. यापैकी एम ४ रायफल शेख याने पाकिस्तानातून आणल्याचा संशय आहे. भारतीय लष्कराचे हवालदार पिंकू कुमार हे चकमकीत शहीद झाले आहेत, तर जखमी सैनिकाला श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत