शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

हेमंत सोरेन यांचा तुरुंगात छळ सुरू, सोशल मीडियावर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 05:47 IST

Hemant Soren News: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा तुरुंगात छळ सुरू असून अशाच त्रासाचा सामना करावा लागलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर स्टॅन स्वामी यांचा कोठडीत मृत्यू झाला होता. स्टॅन स्वामी यांनी आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी लढा उभारला होता, असे सोरेन यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्टमध्ये म्हटले आहे.

रांची - झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा तुरुंगात छळ सुरू असून अशाच त्रासाचा सामना करावा लागलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर स्टॅन स्वामी यांचा कोठडीत मृत्यू झाला होता. स्टॅन स्वामी यांनी आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणासाठी लढा उभारला होता, असे सोरेन यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोस्टमध्ये म्हटले आहे की, आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या फादर स्टॅन स्वामी यांचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्याची सुरुवात लोकसभा निवडणुकांत झारखंडमध्ये झाली आहे. हेमंत सोरेन यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या संचालनाची व्यवस्था त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन पाहतात. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे.

पोस्टमध्ये म्हटले आहे की, फादर स्टॅन यांनी समाजातील वंचित गटांसाठी लढा उभारला होता. मात्र त्यांचा आवाज दडपण्यात आला. तुरुंगात हेमंत सोरेन यांचा अशाच प्रकारचा छळ करण्यात येत आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चा