शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

"जनता उद्या राखी सावंतलाही खासदार बनवेल", कंगनाच्या उमेदवारीच्या प्रश्नावर हेमा मालिनींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 07:01 IST

कंगना राणौतला मथुरेतून भाजपची उमेदवारी मिळणार का, असा सवाल त्यांना करण्यात आला होता.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे. एकीकडे भाजपचे नेते विविध राज्यांच्या दौऱ्यावर जात असताना दुसरीकडे विरोधकही महाआघाडीची आखणी करत आहेत. या अनुषंगाने उत्तर प्रदेशातही भाजप जोरदार तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी मथुरा दौऱ्यावर पोहोचल्या होत्या. यादरम्यान कंगना राणौतच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राखी सावंतचं नाव घेत टोला लगावला.

हेमा मालिनी सध्या मथुरेच्या खासदार आहेत. कंगना राणौतला मथुरेतून भाजपची उमेदवारी मिळणार का, असा सवाल त्यांना करण्यात आला. "खुपच चांगली बाब आहे. माझे विचार देवावर अवलंबून आहेत. कोणी आणखी व्यक्ती जर मथुरेची खासदार बनू इच्छित असेल तर तुम्ही त्याला बनू देणार नाही. तुम्हाला मथुरेत फिल्म स्टारच हवा आहे? उद्या राखी सावंतलाही पाठवाल, ती पण होईल," असं उत्तर हेमा मालिनी यांनी या प्रश्नावर दिलं.कंगना दोनवेळा वृंदावनमध्येकंगना रणौतनं वर्षभरात दोन वेळा वृंदावनचा दौरा केला आहे. काही दिवसांपूर्वीही ती आपल्या कुटुंबीयांसह वृंदावन येथे आली होती. तिनं या ठिकाणी पूजाही केली होती. इमर्जन्सी या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं आहे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी आपण आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत, असंही तिनं सांगितलं होतं. यादरम्यान तिनं राजकारणाशी निगडीत चर्चांवर उत्तर देणं टाळलं होतं. 

हेमा मालिनींचा दोनदा विजयमथुरेच्या लोकसभेच्या जागेवरून हेमा मालिनी यांचा दोनदा विजय झाला आहे. पहिल्यांदा त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकदल पार्टीच्या कुंवर नरेंद्र सिंग यांचाही पराभव केला. 

टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनीBJPभाजपाKangana Ranautकंगना राणौतRakhi Sawantराखी सावंत