शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

'बसंती की इज्जत का सवाल है!', प्रचारसभेदरम्यान हेमा मालिनींचे मतदारांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 12:10 IST

मध्य प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. राज्यात 15 वर्षांपासून सत्तेत असलेली भाजपा आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी काँग्रेस, दोन्ही पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी आता आपले स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत.

भोपाळ - मध्य प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. राज्यात 15 वर्षांपासून सत्तेत असलेली भाजपा आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी काँग्रेस, दोन्ही पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी आता आपले स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यादेखील मध्य प्रदेशातील प्रचारामध्ये व्यस्त आहेत. हरदा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कमल पटेल यांचा त्या प्रचार करत आहेत. प्रचारसभेदरम्यान, हेमा मालिनी यांनी फिल्मी अंदाजात डायलॉगबाजी करत जनतेला कमल पटेल यांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

प्रचारादरम्यान हेमा मालिनी यांनी आपल्या गाजलेल्या 'शोले' सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग 'बसंती की इज्जत का सवाल है!', म्हणत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. 1975मध्ये बॉक्सऑफिसवर आलेल्या 'शोले' सिनेमामध्ये हेमा मालिनी यांनी बसंतीची भूमिका साकारली होती.  टांगा चालवताना सिनेमात त्या हा डॉयलॉग (बसंती की इज्जत का सवाल है) आपल्या घोडी उद्देशून बोलत असतात. कमल पटेल यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या हेमा मालिनी यांनी सभेदरम्यानही  ‘ये बसंती तांगेवाली आज आपके शहर में आई हैं और उसकी इज्जत का सवाल है’ अशी डायलॉगबाजी करत जनतेला भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केले.  

टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनीMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपा