हॅलो ४- मराठा युवा संघटनेतर्फे १९ रोजी शिवजयंती
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30
काणकोण : क्षत्रिय मराठा युवा संघटनेतर्फे येत्या १९ रोजी कुंकळ्ळी बसस्थानकावर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. ४ वाजता सुरू होणार्या या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मुंबईचे डॉ. शिवडे विचार मांडणार आहेत.

हॅलो ४- मराठा युवा संघटनेतर्फे १९ रोजी शिवजयंती
क णकोण : क्षत्रिय मराठा युवा संघटनेतर्फे येत्या १९ रोजी कुंकळ्ळी बसस्थानकावर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. ४ वाजता सुरू होणार्या या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मुंबईचे डॉ. शिवडे विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षपदी आमदार सुभाष फळदेसाई आहेत. कार्यक्रमाला जोडूनच तेथे ऐतिहासिक पात्रावर दोन गटात वेशभूषा स्पर्धा आयोजिली आहे. गट एक १ ली ते ४ थीच्या मुलांसाठी तर ५ वी ते ७ वीच्या मुलांसाठी दुसरा गट असेल. अधिक माहितीसाठी प्रवीण फळदेसाई (बाळ्ळी) यांच्याशी संपर्क साधावा.