हेलो ४ राम शीलकर यांना देवल स्मृती पुरस्कार
By Admin | Updated: July 9, 2015 23:21 IST2015-07-09T23:21:51+5:302015-07-09T23:21:51+5:30
सावईवेरे : येथील नाट्यकलाकार राम केशव शीलकर यांना यंदाचा पुणे येथील बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा गोविंद बल्लाळ देवल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात १८ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेलो ४ राम शीलकर यांना देवल स्मृती पुरस्कार
स वईवेरे : येथील नाट्यकलाकार राम केशव शीलकर यांना यंदाचा पुणे येथील बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा गोविंद बल्लाळ देवल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात १८ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.राम शीलकर यांनी आतापर्यंत अनेक संगीत नाटकांत अनेक भूमिका सादर केल्या आहेत. ते एक उत्कृष्ट लोककलाकारही आहेत. जत्रोत्सवातील दशावतारी कालोत्सवात ते आजही भूमिका करतात. शीलकर यांचा आतापर्यंत अनेक गोमंतक ीय संंस्थांनी गौरव केला असून २00७ साली त्यांना गोवा कला अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ढँङ्म३ङ्म : 0907-ढडठ-04राम शीलकर