हॅलो 2- स्वामी सर्मथ मठात आज साप्ताहिक गुरुवार
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:36+5:302015-08-26T23:32:36+5:30
कामुर्ली : शिवोली येथील र्शी स्वामी सर्मथ मठात दि. 27 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी 1 वा. आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री 7.30 वा. मठाभोवती र्शींच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मठाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश वेर्णेकर यांनी केले आहे.

हॅलो 2- स्वामी सर्मथ मठात आज साप्ताहिक गुरुवार
क मुर्ली : शिवोली येथील र्शी स्वामी सर्मथ मठात दि. 27 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी 1 वा. आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री 7.30 वा. मठाभोवती र्शींच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मठाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश वेर्णेकर यांनी केले आहे.