हॅलो १

By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:23+5:302015-07-15T23:12:23+5:30

रामनाथ संस्थानतर्फे शिष्यवृत्ती

Hello 1 | हॅलो १

हॅलो १

मनाथ संस्थानतर्फे शिष्यवृत्ती
फोंडा : रामनाथी येथील रामनाथ देवस्थानतर्फे गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, या उद्देशाने ११वी व १२वी तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कला, शास्त्र, वाणिज्य, फार्मसी आणि सांस्कृतिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. वर्ष २0१५-१६ साठी असलेल्या या शिष्यवृत्तीचे अर्ज संस्थानच्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत़ इच्छुकांनी आपले अर्ज ३0 जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे़

Web Title: Hello 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.