हॅलो १

By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:55+5:302015-07-13T01:06:55+5:30

श्रीकांत गावकर बिनविरोध निवड

Hello 1 | हॅलो १

हॅलो १

रीकांत गावकर बिनविरोध निवड
के पे : पिसोणे-बार्से येथील सार्र्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सभा उत्साहात पार पडली़ या सभेत अध्यक्षपदी श्रीकांत नागू गावकर यांची निवड करण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष- दिनेश वेळीप, सचिव- रमेश वेळीप, उपसचिव- खुशाली गावकर, खजिनदार- फोंडू वेळीप, उपखजिनदार- मोहन वेळीप यांचा समावेश आहे़ तसेच व्यवस्थापक आणि निधी प्रमुख- मोहन गावकर, पूजा समिती प्रमुख- कु ष्टा गावकर, सजावट- पुसार्े वेळीप, प्रसाद- खुशाली वेळीप, विसर्जन- अर्जुन वेळीप, सल्लागार- खुशाली वेळीप व रामा वेळीप.

Web Title: Hello 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.