हॅलो १
By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:08+5:302015-07-03T23:00:08+5:30
((((((((((अनेघा))))))))) अरुण आंबेकरचे यश

हॅलो १
(((( ((((((अनेघा))))))))) अरुण आंबेकरचे यशवास्को :सडा येथील ((((((((अनेघा))))))) अरुण आंबेरकर हिने २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात बी़ए़ (समाजशास्त्र) या विषयात ७८ टक्के गुण मिळवून गोवा विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला़ हिंदू तेली समाज गोवा संस्थेचे अध्यक्ष कृष्णा माणगावकर, सचिव सीताराम तळवडेकर आणि कार्यकर्ते, तसेच महिला अध्यक्षा राजश्री नागझरकर यांनी तिचे अभिनंदन केले़ या वेळी वडील अरुण आंबेरकर यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)फ ोटो आहे : ०३०७ वीएएस ०१ ओळी : ((((((((अनेघा)))))))) आंबेरकर हिचे अभिनंदन करताना़ छाया : अनिल चोडणकर