हॅलो १

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30

मडगावात उद्या ज्येष्ठांचा महामेळावा

Hello 1 | हॅलो १

हॅलो १

गावात उद्या ज्येष्ठांचा महामेळावा
मडगाव : येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातर्फे शनिवार, २७ जून रोजी सायंकाळी ५ वा. ज्येष्ठ नागरिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी तुळशीदास मळकर्णेकर हे अध्यक्षस्थानी असतील. ज्येष्ठांना बस वाहतुकीतील अडचणी तसेच एकाकी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारे प्रश्न व सरकारतर्फे मिळणार्‍या सुविधा यावर या मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे. आमदार विजय सरदेसाई, अनिल पै यांच्यासह मडगावचे पोलीस अधिकारीही उपस्थित राहाणार आहेत.

Web Title: Hello 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.