उंचीवाढ वर्गाचा समारोप
By Admin | Updated: May 8, 2014 20:15 IST2014-05-08T20:15:18+5:302014-05-08T20:15:18+5:30
नाशिक : राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राच्या उंचीवाढ वर्गाचा समारोप अशोक कटारिया यांच्या उपस्थितीत झाला. त्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केंद्राचे संस्थापक मेजर सुधाकर पिसोळकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय दत्ताराम नागपुरे यांनी करून दिला. संस्थेचा परिचय शरद महाले यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पूजा गवळी, ऐश्वर्या पवार, सौंदर्या दंडगव्हाळ, आशिष महाले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उंचीवाढ वर्गाचे प्रशिक्षक जयंत गर्गे, सुरेखा मंत्री, नीता जाजू, दीपक उपासनी, युवराज पाटील, साजन घाटोळे यांचा सत्कार करण्यात आला. समारोपप्रसंगी कार्यकारिणी सदस्य आबा देशमुख, हरिश गर्गे, कविश्वर, हिरालाल वालघडे, बेलगावकर व ज्येष्ठ नागरिक, पालकवर्गाची उपस्थिती लाभली.

उंचीवाढ वर्गाचा समारोप
न शिक : राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राच्या उंचीवाढ वर्गाचा समारोप अशोक कटारिया यांच्या उपस्थितीत झाला. त्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केंद्राचे संस्थापक मेजर सुधाकर पिसोळकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय दत्ताराम नागपुरे यांनी करून दिला. संस्थेचा परिचय शरद महाले यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पूजा गवळी, ऐश्वर्या पवार, सौंदर्या दंडगव्हाळ, आशिष महाले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उंचीवाढ वर्गाचे प्रशिक्षक जयंत गर्गे, सुरेखा मंत्री, नीता जाजू, दीपक उपासनी, युवराज पाटील, साजन घाटोळे यांचा सत्कार करण्यात आला. समारोपप्रसंगी कार्यकारिणी सदस्य आबा देशमुख, हरिश गर्गे, कविश्वर, हिरालाल वालघडे, बेलगावकर व ज्येष्ठ नागरिक, पालकवर्गाची उपस्थिती लाभली.