हीना, पंडित धडे देणार
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:28+5:302014-12-02T23:30:28+5:30

हीना, पंडित धडे देणार
>फगवाडा: भारताचे आघाडीचे आंतरराष्ट्रीय नेमबाज हीना सिद्धू आणि तिचे कोच पती रोनक पंडित आता राज्यामधील नेमबाजांना धडे देणार आहेत़ जर सवरेत्कृष्ट शूटिंग रेंज आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास युवकांना धडे शिकविण्याची त्यांनी तयारी दर्शविली आह़े