शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 23:45 IST

Haryana Accident News: हरयाणातील झझ्झर येथे भरधाव कारवर अवजड ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झझ्झर रेवाडी रोडवर झाला. पशुखाद्य घेऊन जात असलेला अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला.  त्यामुळे कारमधून प्रवास करत असलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

हरयाणातील झझ्झर येथे भरधाव कारवर अवजड ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झझ्झर रेवाडी रोडवर झाला. पशुखाद्य घेऊन जात असलेला अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला.  त्यामुळे कारमधून प्रवास करत असलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हरयाणामधील एक आणि उत्तर प्रदेशमधील ४ जणांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

कारवर उलटलेला ट्रक अवजड असल्याने ट्रक हटवण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. तसेच हा ट्रक पशुखाद्याने भरलेला असल्याने त्याखाली कार पूर्णपणे दबली गेली आणि कारमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना वाचण्याची संधीही मिळाली नाही. प्राथमिक तपासामध्ये ओव्हरलोडिंग आणि भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.

हरयाणामधील सुरहा गावातील रहिवासी असलेल्या राम अवतार याचा शटरिंगचा व्यवसाय होता. संध्याकाळी तो साईटवर गेला आमि तिथे काम करत असलेल्या कामगारांना घेऊन त्यांना सोडण्यासाठी दिल्ली गेटकडे जात होता. त्याच्यासोबत उत्तर प्रदेशमधील पिंटू, मुन्ना, अखिलेश आणि जयबीर हे कामगार होते. त्यांची कार गुरुग्राम फ्लायओव्हरजवळ आली असताना रेवाडीकडून येत असलेला भरधाव ट्रक त्यांच्या कारवर उलटला. त्यामुळे रामअवतार आणि कारमधील इत कामगारांचा जागीच मृत्यू झाला.   

English
हिंदी सारांश
Web Title : Overloaded truck crushes car in Haryana; five killed instantly.

Web Summary : In Haryana's Jhajjar, an overloaded truck crushed a car, killing five instantly. The truck, carrying animal feed, lost control. Victims included one Haryana resident and four from Uttar Pradesh. Overloading and speeding are suspected causes.
टॅग्स :AccidentअपघातHaryanaहरयाणा