शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:33 IST

हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस झाला, यामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून शहरात पूर आला आहे.

हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. अचानक मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. पुरात अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृष्य पावसाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पावसामुळे कुल्लूमधील सध्याची परिस्थिती खूपच भयावह दिसत आहे.

धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी

कुल्लू जिल्हा मुख्यालयाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग औट-लुहरी-सैंज रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बंजरमधील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आलेले दोन मंत्रीही अडकले आहेत. यामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री प्रा. चंद्र कुमार, तंत्रशिक्षण, व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री राजेश धर्मानी यांचा समावेश आहे. 

मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते बंद झाले आहेत आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. मणिकरण व्हॅली, सैंज आणि बंजर येथे आलेल्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. सैंजच्या जिवा नाल्यात आलेल्या पुरामुळे, सिनुडमध्ये एनएचपीसी शेड वाहून गेले आहेत. 

पावसामुळे शहरात गोंधळ

याशिवाय, सैंज मार्केटमध्ये एक कॅम्पर आणि एक स्कूटी वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. पुराची बातमी मिळताच लोकांमध्ये गोंधळ उडाला. यानंतर लोकांनी आपली घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. सैंज खोऱ्यातील सखल भागात राहणाऱ्या लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊस