शहरात रात्री जोरदार पाऊस
By Admin | Updated: September 20, 2016 23:54 IST2016-09-20T23:54:32+5:302016-09-20T23:54:32+5:30
जळगाव : शहर व परिसरात रात्री ११ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला अर्धातास जोरदार पाऊस झाला, त्यानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जळगावसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मंगळवारी दिवसभर पावसाची शक्यता होती मात्र वरुणराजाचे रात्री ११ वाजेच्या सुमारास आगमन झाले. पावसासोबत विजांचा चमचमाटही सुरु होता.

शहरात रात्री जोरदार पाऊस
ज गाव : शहर व परिसरात रात्री ११ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला अर्धातास जोरदार पाऊस झाला, त्यानंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने जळगावसह राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मंगळवारी दिवसभर पावसाची शक्यता होती मात्र वरुणराजाचे रात्री ११ वाजेच्या सुमारास आगमन झाले. पावसासोबत विजांचा चमचमाटही सुरु होता.