हार्दिक पटेल रुग्णालयात

By Admin | Updated: February 21, 2016 01:00 IST2016-02-21T01:00:58+5:302016-02-21T01:00:58+5:30

पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी लाजपोर तुरुंगात गुरुवारपासून उपोषण सुरू केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Hearty Patel Hospital | हार्दिक पटेल रुग्णालयात

हार्दिक पटेल रुग्णालयात

सुरत : पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी लाजपोर तुरुंगात गुरुवारपासून उपोषण सुरू केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
देशद्रोहाच्या आरोपावरून हार्दिक मागील सप्टेंबर महिन्यानंतर तुरुंगात बंद आहेत. सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांत ओबीसी श्रेणीमध्ये पटेलांना आरक्षण द्यावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले.

जामिनावर २३ ला सुनावणी
हार्दिक पटेल यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Hearty Patel Hospital