शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:41 IST

८४ देशांचे दौरे; परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी संसदेत दिली माहिती

नवी दिल्ली : मागील साडेचार वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८४ देशांचे दौरे केले. त्यावर करदात्यांचे २८० दशलक्ष डॉलर खर्च झाले. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने संसदेत ही माहिती देण्यात आली.खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी पंतप्रधानांच्या प्रत्येक दौºयाचा खर्च संसदेत सादर केला आहे. त्यात पंतप्रधानांच्या सेवेतील ‘एअर इंडिया वन’चा देखभाल खर्च आणि हॉटलाईन उभारण्याचा खर्चही समाविष्ट आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सातत्याने विविध देशांना भेटी दिल्या आहेत.या दौºयांत त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानी पंतप्रधान सिंजो आबे यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली. जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढविणे आणि भारताचे रणनीतिक हित सुरक्षित करणे या उद्देशाने मोदींनी हे दौरे केल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. चीनमधील वुहान शहरात मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शिखर चर्चा केली. ही चर्चा मुत्सद्देगिरीच्या पातळीवर कमालीची यशस्वी झाल्याचे मानण्यात येते. दोन्ही देशांच्या सीमांवरील तणाव निवळण्यास त्यामुळे मदत झाली.मोदी यांच्या काही परराष्ट्र दौºयांमुळे वाद निर्माण झाला होता. २०१६ मध्ये मोदी यांनी नोटाबंदी लागू केल्यानंतर लगेचच जपानचा दौरा केला. सामान्य लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभे करून मोदी जगाचा प्रवास करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांनी यावर केला होता.मांसाहारी देशाला गायींची भेटआफ्रिकेच्या दौºयावर असताना त्यांनी रवांडाला २०० गायी दिल्या. रवांडा हा संपूर्णत: मांसाहारी देश असून, भारताने दिलेल्या गायींची कत्तल होणे अटळ होते. देशात गोहत्याबंदी लागू करतानाच विदेशात कत्तलीसाठी गायी दिल्याचा ठपका त्यांच्यावर त्यामुळे ठेवण्यात आला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी