शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

त्याने तिच्यासाठी धर्म बदलला अन् तिने लग्नानंतर नांदायलाच दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:30 IST

तीन वर्षांचे प्रेमप्रकरण; पालकांसह राहण्याची केली इच्छा व्यक्त

नवी दिल्ली : त्या दोघांचे प्रेम होते. तिच्याशी विवाह करण्यासाठी तो हिंदू झाला. पण विवाहानंतर तिचे पालक तिला घरी घेऊन गेले. पालकांपासून तिला सोडवण्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण तिने आपल्याला पतीसोबत नव्हे, तर पालकांसह राहण्याची इच्छा असल्याचे न्यायालयात सांगितले आणि त्याची साथ सोडली. ही घटना आहे

छत्तीसगढमधील. तेथील २३ वर्षांच्या अंजली जैनने ३३ वर्षांच्या मोहम्मद इब्राहिम सिद्दिकी याच्याशी विवाह केला. त्याने लग्न करण्यासाठी इस्लाम सोडून तो हिंदू झाला. विवाहानंतर अंजलीच्या पालकांनी तिला सासरी राहू नये, असे सांगितले आणि तिला घरी आणले. ती सज्ञान असून तिच्याशी आपला विवाह झाल्याने तिला पालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी तरुणाने छत्तीसगढ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हिंदू धर्म स्वीकारून आर्यन आर्य हे नाव धारण केलेल्या तरुणाने आमचे तीन वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते, आम्ही २५ फेब्रुवारी २0१८ रोजी रायपूरच्या आर्य समाज मंदिरात विवाह केला होता, त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी रोजी त्याने धर्मांतर केले होते.न्यायालयाने दिली अनुमतीहे प्रकरण सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आले. तेव्हा मात्र अंजलीने आपला जबाब बदलला. आपण पालकांसमवेत राहू इच्छितो, असे अंजलीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ती सज्ञान असल्याने आणि तिची इच्छा लक्षात घेत, न्यायालयाने तिला पालकांसह राहण्यास अनुमती दिली आहे.

टॅग्स :marriageलग्नHinduहिंदूCourtन्यायालय