शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Case: भाजप खासदार पोहोचले बलात्कारी आरोपी असलेल्या तुरुंगात; म्हणे, चहा प्यायला गेलो होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:41 IST

Hathras Case: दलित विरुद्ध सवर्ण वादाला सुरुवात

हाथरस : दलित तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चौघांची भाजपचे स्थानिक खासदार राजवीर सिंह दिलेर यांनी भेट घेतल्याच्या वृत्ताने हे प्रकरण दडपण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.आपण आरोपींना भेटलो नाही, कारागृहासमोरून जाताना तिथे काही लोक भेटले. त्यांच्याशी मी बोलत असल्याचे कळताच जेलर बाहेर आले. त्यांनी मला चहाचा आग्रह केला, म्हणून मी आत गेलो. तिथे कोणाही आरोपीची भेट घेतली नाही, असा खुलासा खा. दिलेर यांनी केला आहे.हाथरस हा अनुसूचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघ असून, तेथून दिलेर निवडून आले आहेत. खा. दिलेर व त्यांच्या मुलीनेच आमच्या मुलांना या प्रकरणात मुद्दाम अडकवले, असे आरोपीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आरोपी ठाकूर समाजाचे असून, तिथे ठाकूर व वाल्मिकी सामाजिक यांच्यात तेढ वाढत चालली आहे.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारBJPभाजपा