शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राफेल विमान करार का बदलून घेतला ? राहुल गांधी यांची मोदींवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:24 IST

लढाऊ विमान राफेलच्या करारावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी टीका केली.

नवी दिल्ली : लढाऊ विमान राफेलच्या करारावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी टीका केली. तो ‘संपूर्ण करार’ एका व्यावसायिकाच्या फायद्यासाठी बदलून का घेतला, याबद्दल मोदी यांना प्रसारमाध्यमे प्रश्न का विचारत नाहीत, असे ते म्हणाले.भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीने मोदी सत्तेवर आल्यावर उलाढालीत जी प्रचंड मोठी झेप घेतली त्याबद्दल मोदी यांना का प्रश्न विचारले गेले नाहीत, असे गांधी म्हणाले. तुम्ही जे प्रश्न मला विचारता त्या सगळ्यांची मी उत्तरे देतो. राफेल विमान कराराबद्दल व जय शहा यांच्याबद्दल तुम्ही मोदी यांना प्रश्न का विचारत नाहीत, एका व्यावसायिकाच्या फायद्यासाठी राफेल करार बदलून घेतला गेला याबद्दल तुम्ही मोदी यांना का प्रश्न विचारत नाहीत, असे राहुल गांधी विचारले. ते अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसच्या बैठकीनंतर बोलतहोते.एआययूडब्ल्यूसीच्या स्थापनेबद्दल गांधी यांनी समाधान व्यक्त करून त्यांच्याशी संवाद साधल्याबद्दल मला बरे वाटत आहे, असे सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस