शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, मुख्यमंत्री खट्टर यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 04:43 IST

हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, असे विधान करून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

चंदीगड : हरियाणाचे लोक आता काश्मीरमधून नवरी आणू शकतात, असे विधान करून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.खट्टर यांनी शुक्रवारी फतेहाबाद येथे एका कार्यक्रमात हे विधान केले. ते म्हणाले की, जर मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असेल तर, अडचणी येतात. आमचे सहकारी ओ. पी. धनखडजी म्हणाले होते की, नवरी मुलगी बिहारहून आणावी लागेल. पण, काही जण म्हणाले, काश्मीर खुले झाले आहे. त्यामुळे नवरी मुलगी काश्मीरमधून आणली जाईल. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तर, प्रश्न असा आहे की, मुला-मुलींच्या संख्येत समानता राहिली तर, समाजात संतुलन कायम राहील.विशेष म्हणजे, धनखड यांनी २०१४ मध्ये असे विधान केले होते की, जर हरियाणात मुलांना योग्य जोडीदार मिळत नसेल तर, ते बिहारमधून त्यांच्यासाठी नवरी मुलगी आणतील. हरियाणात मुला- मुलींच्या संख्येत विषमता असल्याने मुलांच्या विवाहाचा प्रश्न अनेकदा गंभीर बनलेला आहे.आरएसएसच्या विचारसरणीचा परिणाम : राहुल गांधीकाश्मिरी महिलांबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे आरएसएसचे प्रशिक्षण एका व्यक्तीच्या विचाराला कसे वळण देतात याचे उदाहरण आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.राहुल गांधी यांनी टष्ट्वीट केले आहे की, खट्टर यांचे वक्तव्य निंदणीय आहे. महिला काही संपत्ती नाही की, पुरुष त्यांच्यावर मालकीहक्क सांगू शकेल.

टॅग्स :HaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्री