शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 22:41 IST

dearness allowance : दरमहा सरकारच्या तिजोरीवर 210 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना संकटात हरयाणा सरकारने (Haryana Government) राज्यातील कर्मचार्‍यांना मोठी भेट दिली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता म्हणजेच डीए (Dearness Allowance) दर 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर 1 जुलै 2021 पासून लागू होईल.

राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाढलेल्या महागाई भत्त्यात 1 जानेवारी, 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी प्रलंबित असलेल्या डीएच्या वाढीचा समावेश आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील 2.85 लाख सरकारी कर्मचारी आणि 2.62 लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल. त्याचबरोबर, यामुळे दरमहा सरकारच्या तिजोरीवर 210 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

किती येईल डीए?तुमचा पगार किती वाढेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला मूळ पगार चेक करावा लागेल. तसेच यानंतर तुमचा सध्याचा डीए चेक करावा लागेल. सध्या हा 17 टक्के आहे, तो डीए आता 28 टक्के झाला आहे. त्यामुळे मासिक डीएमध्ये 11 टक्क्यांनी वाढ होईल.

अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय अलीकडेच मोदी सरकारमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावरील स्थगिती हटविण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढविला. अशा प्रकारे डीएमध्ये एकूण 11 टक्के वाढ झाली. गेल्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काय असतो महागाई भत्ता?वाढत्या महागाईमुळे वस्तुंच्या किंमती वाढतात. त्यामुळे लोकांच्या हातात असलेला पैशाचं मूल्यंही कमी होतं. याचा सामना करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वाढत्या महागाईचा सामना करून आपल्या गरजेच्या वस्तू किंमती वाढल्यानंतरही खरेदी करण्याची क्षमता वाढते.

टॅग्स :HaryanaहरयाणाEmployeeकर्मचारी