शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 19:00 IST

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांना 'पनौती' म्हटले आहे...

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. यातच आता, कल्की पीठाधीश्वर तथा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांना 'पनौती' म्हटले आहे.

कल्कि पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, "राम मंदिराचे "नाच गाणे" हुड्डाजींना घेऊन बुडाला राहुलजी, आपण तर खरोखरच फार मोठी "पनौती" निघालात." महत्वाचे म्हणजे, हरियाणामध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, राम मंदिराच्या उद्घाटनावेळी नाच-गाणे सुरू होते, असे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर सादू-संतांनी आक्षेप घेतला होता. 

भाजप खासदार गिरिराज सिंह यांनीही साधला निशाणा -  केंद्रीय मंत्री तथा बिहारमधील बेगूसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी रुहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. गिरिराज सिंह यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमाने थेट लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधला आहे. "आपण फॅक्ट्रीवाली जिलेबी राहुलजींसाठी आणली आहे. माननीय खर्गेजी यांनी राहुलजींचा पत्ता सांगावा. ती जिलेबी कुठे पाठवू?" अशी पोस्ट त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस