शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Lok Sabha Result 2024: लोकसभा निकालामुळे बीडमध्ये तणावाची स्थिती; शरद पवारांनी पोलीस प्रशासनाला केेली विशेष विनंती
2
"मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
3
बीडमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? पंकजा मुंडे यांचा री-काऊंटींगचा अर्ज  
4
Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण
5
Lok Sabha Election Result 2024 : "वाटाघाटी करणार नाही..," चिराग पासवान यांची मोठी घोषणा; PM मोदींबाबतही मोठं वक्तव्य
6
Mumbai North West Lok Sabha Election Result 2024: खत्तरनाक! फक्त ४८ मतांनी विजय; रवींद्र वायकर आधी हरले, फेरमोजणीनंतर जिंकले
7
"देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर", निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया
8
"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...
10
ममता बॅनर्जींचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा; कोण आहे 'तो' नेता?
11
गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक
12
Beed Lok sabha Result 2024: बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे ३१ फेरीत ६९८ मतांनी पिछाडीवर, अखेरची फेरी राहिली
13
Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईचा गड भाजपाने राखला, पीयूष गोयल यांचा दणदणीत विजय
14
अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव
15
Lok Sabha Election Result 2024 : "एक लोकप्रतिनिधी या नात्याने..."; अमेठीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया
16
काँग्रेसच्या रणरागिणीने भाजपाची क्लीन स्विप हुकवली, १५ वर्षांनंतर गुजरातेत जागा जिंकवली 
17
Lok Sabha Election Result 2024 : "...तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती", फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
18
केरळमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुललं; त्रिशूर लोकसभेवर सुरेश गोपी विजयी...
19
Lok Sabha Election Result 2024 : इंदूरच्या भाजप उमेदवाराचा १० लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय, नोटानंही केला विक्रम

हरियाणा : अल्पवयीन मुलीवर 8 जणांनी केला सामूहिक बलात्कार, पीडितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 10:35 AM

हरियाणामध्ये 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

चंदिगड - देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हरियाणामध्ये 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीनं आत्महत्या करुन स्वतःचे आयुष्य संपवले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील नुह येथे एका 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली. आठ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानं तिनं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलले. या प्रकरणी डीएसपी वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की,  आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.  

यापूर्वी उत्तर प्रदेशातील उन्नावमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. एका दलित महिलेनं तिच्या लहान मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार केली होती. 'मुलीवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडीओ बनवून तिचे लैंगिक शोषण सुरू आहे', अशी तक्रार पीडित महिलेनं केली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दोन वर्ष जुने आहे. उन्नाव येथील एका दलित मुलीवर दोन वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. नराधमांनी या घटनेचा व्हिडीओदेखील बनवला व याबाबत कोणाला काहीही सांगितले तर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. वारंवार धमकी देत दोन वर्षांपासून पीडित मुलीचे लैंगिक शोषण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारSuicideआत्महत्या