ेउपळवटे येथे हरिनाम सप्ताह

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30

कुर्डूवाडी : अधिक मासानिमित्त उपळवटे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. यावेळी ह.भ.प.गोसावी महाराज दहिवली, ह.भ.प.शेळके महाराज उपळवटे, ह.भ.प.पंडित महाराज अकुलगावकर, ह.भ.प.नाईक ननवरे महाराज क्षेटफळ, ह.भ.प.सुधाकर लोकरे लऊळ, ह.भ.प.शिंदे महाराज निमगाव टे यांची कीर्तने तर काल्याचे कीर्तन ह.भ.प.मुकुंद महाराज तरंगे चिंचगाव टेकडी यांचे झाले.

Harem Week at Euplawte | ेउपळवटे येथे हरिनाम सप्ताह

ेउपळवटे येथे हरिनाम सप्ताह

र्डूवाडी : अधिक मासानिमित्त उपळवटे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. यावेळी ह.भ.प.गोसावी महाराज दहिवली, ह.भ.प.शेळके महाराज उपळवटे, ह.भ.प.पंडित महाराज अकुलगावकर, ह.भ.प.नाईक ननवरे महाराज क्षेटफळ, ह.भ.प.सुधाकर लोकरे लऊळ, ह.भ.प.शिंदे महाराज निमगाव टे यांची कीर्तने तर काल्याचे कीर्तन ह.भ.प.मुकुंद महाराज तरंगे चिंचगाव टेकडी यांचे झाले.
या सप्ताहामुळे उपळवटे येथे सात दिवस धार्मिक वातावरण होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब पाटील, दिलीप खुपसे, मारुती मुरुमकर, नागन्नाथ देवडकर, दत्तात्रय घाडगे, हनुमंत खुपसे, शशीकांत खुपसे यांच्यासह उपळवटे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Web Title: Harem Week at Euplawte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.