शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Hardik Patel: 'कार्यकारी अध्यक्ष म्हणजे लग्नानंतर मुलाची नसबंदी करणे', हार्दिक पटेल आपल्याच पक्षावर नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 18:51 IST

Hardik Patel: हार्दिक पटेल यांनी आपल्याच पक्षातील मोठ्या नेत्यांवर गटबाजीचा आणि अपमान केल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली: अनेक राज्यामध्ये काँग्रेसला अंतर्गत वादाचा सामना करावा लागत आहे. गुजरातमध्येहीकाँग्रेसच्या(Gujarat Congress) नेतृत्वावरुन अंतर्गत वाद चव्हाटावर आला आहे. गुजरातच्या पाटीदार समाजातील मोठे नाव असलेले नरेश पटेल यांच्याबाबत काँग्रेस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळेच गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) आपल्याच पक्षावर नाराज आहेत. एबीपी न्यूजशी केलेल्या संवादात काँग्रेसवर पाटीदार समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

'काँग्रेस नेत्यांकडे निर्णयक्षमतेचा अभाव' ते म्हणाले की, 'काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षाचा अर्थ लग्नानंतर नवऱ्या मुलाची नसबंदी करण्यासारखा आहे. पक्षातील बड्या नेत्यांच्या गटबाजीमुळे आमचा अपमान होत' असल्याचा आरोप हार्दिकने केला आहे. तसेच, गुजरात आणि दिल्लीच्या काँग्रेस नेत्याकडे निर्णयक्षमतेचा अभाव असल्याचेही हार्दिकने यावेळी अधिरेखित केले. यावेळी हार्दिकने विधानसभा निवडणुकीत विरमगाम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

नरेश पटेल यांच्याबाबत दिले स्पष्टीकरणदरम्यान, गुजरात प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जगदीश ठाकोर यांनी हार्दिक पटेलने नरेश पटेल यांना केलेल्या विनंतीचे स्पष्टीकरण दिले आहे. जगदीश ठाकोर म्हणाले की, आम्ही (काँग्रेस) पहिल्या दिवसापासून नरेश पटेल यांना आमंत्रण देत आहोत. ठाकोर पुढे म्हणाले की, पटेल यांची विनंती आम्ही प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली आणि याबद्दल आमचे एवढेच म्हणणे आहे की, काही गोष्टी मीडियामध्ये सांगायच्या नाहीत. काँग्रेसने कोणाचाही अपमान केलेला नाही.

पटेल यांनी कोणत्या बाजूने जायचे हे ठरवावेत्याचवेळी ते नरेश पटेल यांच्याबद्दल म्हणाले की, त्यांनी (नरेश पटेल) कोणत्या बाजूने जायचे हे ठरवायचे आहे. नरेश पटेल यावर जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत प्रदेश काँग्रेस काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. हार्दिक पटेलनेही यंदा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :Gujaratगुजरातhardik patelहार्दिक पटेलcongressकाँग्रेस