शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Happy Birthday Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा 68 वा वाढदिवस; वाराणसीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 08:55 IST

Happy Birthday PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस ते वाराणसीमध्ये साजरा करणार आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. मोदी त्यांचा वाढदिवस त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये साजरा करणार आहेत. यानिमित्ताने वाराणसीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एका स्वयंसेवी संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आज पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतील. त्यानंतर ते शाळकरी मुलांसोबत 'चलो जिते है' हा लघुपट पाहतील. हा लघुपट मोदींच्या आयुष्यावर आधारित आहे. मागील वाढदिवसाला मोदींनी गांधीनगरला जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी सरदार सरोवराचं लोकार्पण केलं होतं.

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही मोदी अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. यामध्ये बाबतपूर-शिवपूर रस्त्याचं विस्तारीकरण, रिंग रोडचा पहिला टप्पा यांच्यासह बनारस हिंदू विद्यापीठातील काही प्रकल्पांचा समावेश आहे. मोदी यांच्या वाराणसी भेटीच्या पार्श्वभूमीवर काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहरातील सुरक्षेचा आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीतील कार्यक्रम- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता रोहनियाच्या नरउर गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. - संध्याकाळी 7 वाजता डीएलडब्ल्यू गेस्ट हाऊसमध्ये काशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. - 18 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता वारासणीत जवळपास 557 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण तसंच भूमिपुजन करणार आहेत. 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाVaranasiवाराणसी