हंडी - जोड
By Admin | Updated: September 4, 2015 22:46 IST2015-09-04T22:46:04+5:302015-09-04T22:46:04+5:30
कांद्याला मानाचे स्थान

हंडी - जोड
क ंद्याला मानाचे स्थानदादर प्श्चिम शिवसेना शाखा क्रमांक १८४ चे शाखाप्रमुख यशवंत विचले यांच्यातर्फे १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सहा थरांपर्यंत मनोरे रचणार्या पथकाला सन्मानचिन्ह व १ किलो कांदा, तर महिला गोविंदा पथकास ५,५५५ रुपये व २ किलो कांदे बक्षीसरूपात देण्यात येणार आहेत.