शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हमासचा हल्ला म्हणजे 'टेरर अ‍ॅक्ट', थरूर यांचं वक्तव्य; मुस्लीम संस्थांनी पॅलेस्टाईनशी संबंधित कार्यक्रमातून हटवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 10:07 IST

काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य शशी थरूर यांनी केलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे.

केरळमधील मुस्लिम समाजासाठी काम करणाऱ्या 'महल एम्पावरमेंट मिशन' (एमईएम) संस्थेने शुक्रवारी वरिष्ठ काँग्रेस नेते तथा तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांना 30 ऑक्टोबरला होणाऱ्या आपल्या पॅलेस्टाईन एकता कार्यक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्येकाँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) मधील प्रमुख पक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लीम लीगने (आययूएमएल) पॅलेस्टाईन एकता रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य शशी थरूर यांनी केलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला आहे.

"हमासचे हल्ले म्हणजे दहशतवादी कृत्य" -इंडियन युनियन मुस्लिम लीगने आयोजित केलेल्या पॅलेस्टाईन एकता रॅलीतील थरूर यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादानंतर महापालिकेच्या 100 प्रभागातील जमात एमईएमने हा निर्णय घेतला आहे. थरूर यांनी 27 ऑक्टोबरच्या रॅलीमध्ये इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याला दहशतवादी कृत्य म्हणून संबोधले होते.

एमईएमचे अध्यक्ष शाहजहां श्रीकार्यम पीटीआयसोबत बोलताना म्हणाले, 'आम्ही थरूर यांना कार्यक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात त्यांनाही माहिती देण्यात आली आहे.' थरूर यांच्या संबंधित वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियाही येत आहेत. यासंदर्भात, थरूर यांनी स्पष्टीकरण जारी करत, आपण नेहमीच पॅलेस्टाईनच्या लोकांबरोबर आहोत आणि आययूएमएल रॅलीमधील आपल्या भाषणातील एका वाक्याच्या प्रचार-प्रसाराशी सहमत नाही. कोझिकोडमध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसKeralaकेरळ