शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडे अर्धा भारत, कोणाकडे किती राज्ये ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जोडगोळीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, भाजपा व मित्रपक्षांकडे १९ राज्ये आली आहेत.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जोडगोळीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, भाजपा व मित्रपक्षांकडे १९ राज्ये आली आहेत.हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धुमल पराभूत झाल्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आ. जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. गुजरातेत पाटीदार नेते नितीन पटेल यांचा दावा असला, तरी विजय रूपाणी यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद कायम ठेवले जाऊ शकते.गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजयामुळे मोदी सरकारला सुधारणा कार्यक्रम सुरू ठेवणे सुलभ होणार आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे आलेल्या अडथळ्यांची ते पर्वाकरणार नाहीत, असे दिसते. २०१४ पासून मोदी सरकार आपल्या आर्थिक कार्यक्रमावर ठाम असल्याचे चित्रदिसून आले. हा कामगिरी आणि विकासाचा विजय आहे. देश कामगिरी आणि विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.गुजरातची निवडणूक राहुल गांधी यांची नव्हे, तर मोदी यांची कसोटी पाहणारी होती. कर्नाटकची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. हे मोठे राज्य असून, तेथे काँग्रेसची सत्ता आहे. कर्नाटकात भाजपा जिंकल्यास काँग्रेसमुक्त भारताची कल्पना स्वप्न नसल्याचे सिद्ध होईल. मोदी-शहा यांचा धडाका पाहता, शत्रुघ्न सिन्हा, वरुण गांधी व अन्य मोदीविरोधकांना आता विचार करावा लागेलच, शिवाय विरोधी पक्षांनाही ‘महागठबंधना’च्या स्वप्नाबाबत जलदगतीने विचार करावा लागेल.गुजरात : भाजपाहिमाचल प्रदेश : भाजपाउत्तराखंड : भाजपाहरयाणा : भाजपाराजस्थान : भाजपामध्य प्रदेश : भाजपाछत्तीसगड : भाजपाझारखंड : भाजपाआसाम : भाजपाअरुणाचल : भाजपागोवा : भाजपाउत्तर प्रदेश : भाजपामणिपूर : भाजपामहाराष्ट्र : भाजपा+शिवसेनाजम्मू काश्मीर : पीडीपी+भाजपाबिहार : जनात दल + भाजपाकर्नाटक : काँग्रेसपुद्दुचेरी : काँग्रेसमिझोरम : काँग्रेसमेघालय : काँग्रेसपंजाब : काँग्रेसदिल्ली : आपप. बंगाल : तृणमूलओडिशा : बिजू जनता दलतेलंगणा : तेलंगण राष्ट्रीयआंध्र प्रदेश : तेलगू देसमतामिळनाडू : अण्णा द्रमुककेरळ : डावी आघाडीत्रिपुरा : मार्क्सवादीनागालँड : नागा पिपल्ससिक्किम : डेमॉक्रॅटिक फ्रंट

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017