४८ तासात गारपीटचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 22:02 IST2016-02-29T22:02:22+5:302016-02-29T22:02:22+5:30
मुख्य १ साठी

४८ तासात गारपीटचा इशारा
म ख्य १ साठीजळगाव : येत्या ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. कुलाबा वेध शाळा, मुंबई यांनी हा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील ग्रामस्थ, शेतकरी व शेतमजुरांनी सतर्क रहावे असे प्रशासनाने कळविले आहे.