ंजळगावला गारपिटीचा पुन्हा तडाखा
By Admin | Updated: June 2, 2014 23:43 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-02T23:43:55+5:30

ंजळगावला गारपिटीचा पुन्हा तडाखा
>जळगाव : गेल्या आठवड्यात वादळी पावसाने दिलेल्या तडाख्यातील पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण होण्याच्या आधीच सोमवारी वादळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार तडाखा दिला. चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे झाड पडल्याने सहाजण जखमी झाले. रावेर तालुक्याला पावसाने पुन्हा तडाखा दिला़ तालुक्यातील नेहता, दोधे, अटवाडे या तापी काठावरील शिवारात केळीची खोडे उन्मळून पडली. यावल, चोपडा, पारोळा तालुक्यालाही पावसाने तडाखा दिला. (प्रतिनिधी)