जिमनास्टिक वर्ग

By Admin | Updated: August 7, 2015 21:35 IST2015-08-07T21:35:34+5:302015-08-07T21:35:34+5:30

मडगाव : फातोर्डाच्या लिटल स्कूलतर्फे जिमनास्टिक वर्गाचे आयोजन 12 ऑगस्टपासून करण्यात आले आहे. यात 4 ते 12 वर्षांवरील मुला-मुलींना भाग घेता येईल. 12 ऑगस्टपासून सुरू होणारे वर्ग दर बुधवार व शुक्रवारी सायं 6 ते 7 दरम्यान घेण्यात येतील. अधिक माहितीसाठी प्रशिक्षक आश्विनी पाटील हिच्याशी संपर्क साधावा.

Gymnastics class | जिमनास्टिक वर्ग

जिमनास्टिक वर्ग

गाव : फातोर्डाच्या लिटल स्कूलतर्फे जिमनास्टिक वर्गाचे आयोजन 12 ऑगस्टपासून करण्यात आले आहे. यात 4 ते 12 वर्षांवरील मुला-मुलींना भाग घेता येईल. 12 ऑगस्टपासून सुरू होणारे वर्ग दर बुधवार व शुक्रवारी सायं 6 ते 7 दरम्यान घेण्यात येतील. अधिक माहितीसाठी प्रशिक्षक आश्विनी पाटील हिच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Gymnastics class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.