शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापीमध्ये शिवलिंग की कारंजा? ३० मे रोजी सत्य समोर येणार; VIDEO सार्वजनिक करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 18:13 IST

वाराणसी सत्र न्यायालयानं ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेक्षणाचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची घोषणा केली आहे.

वाराणसी-

वाराणसी सत्र न्यायालयानं ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेक्षणाचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची घोषणा केली आहे. मशिदीच्या आत कारंजे आहे की शिवलिंग, यामागचं सत्य ३० मे रोजी देशासमोर येईल. न्यायालय त्याच दिवशी सर्वेक्षणाचा व्हिडिओ आणि छायाचित्र सार्वजनिक करणार आहे. 

ज्ञानवापी मशिदीची देखरेख करणाऱ्या अंजुमन व्यवस्था मस्जिद समितीनं सत्र न्यायालयात आणखी एक अर्ज दिला होता. आयोगानं ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणाचे व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक करू नयेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. यासह, हिंदू पक्षांच्या वतीनं वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांना एक पत्र देखील पाठविण्यात आले होतं, ज्यात सर्वेक्षण अहवाल आणि न्यायालय आयुक्तांच्या ज्ञानवापी कॅम्पसचे व्हिडिओ/फोटो सार्वजनिक डोमेनमध्ये आणण्यास आणि प्रकाशित करण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

फोटो सार्वजनिक न करण्याची आयोगाची मागणीविश्व वैदिक सनातन संघ प्रमुख श्री जितेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करत ज्ञानवापी छायाचित्रण किंवा व्हिडीओ प्रकाशित करू नये अशी मागणी केली होती. ही सामग्री कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर जाहीर केली जाऊ नये. ही न्यायालयाची मालमत्ता राहिली आणि न्यायालयापुरती मर्यादित राहावी. अन्यथा देशविरोधी शक्ती याबाबत वातावरण बिघडू शकतात. जातीय सलोखा धोक्यात येऊ शकतो. देशविरोधी शक्ती सक्रिय झाल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात येऊ शकते, असं मत व्यक्त केलं होतं. 

शिवलिंग की कारंजा यावर वाददगडाच्या मध्यभागी अर्ध्या इंचापेक्षा थोडे कमी गोल छिद्र होते. त्यात सिंक टाकल्यावर ६३ सेमी खोल असल्याचं लक्षात आलं. तलावाच्या बाहेर गोलाकार करून दगडाचा आकार मोजला असता पायाचा व्यास सुमारे ४ फूट असल्याचे आढळून आले. फिर्यादी या काळ्या दगडाला शिवलिंग म्हणू लागले आहेत. तर तो कारंजा असल्याचे प्रतिवादी वकिलांनी म्हटलं आहे. सर्व्हेक्षण पथकानं त्याची संपूर्ण छायाचित्रण व व्हिडिओग्राफी केली आहे. या सर्व बाबींवर अहवालासह शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदVaranasiवाराणसी