शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Car Accident News: झाडाला आदळून 2 कोटींची Porche कार स्वाहा..., लोक म्हणाले- 'याच्यापेक्षा Tata Nano बरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 20:47 IST

Car Accident News: गुरुग्राममध्ये झालेल्या एका कार अपघाताचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Porche Car Accident: गुरुग्राममध्ये आज(गुरुवारी) 2 कोटी रुपयांच्या आलिशान कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी सकाळी गोल्फ कोर्स रोडवर घडली. या अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून लोक या कारपेक्षआ टाटा नॅनो बरी, अशा प्रतिक्रिया देत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये या भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्शे कारने झाडाला धडकून पेट घेतला. काही क्षणात कार जळून राख झाली. विशेष म्हणजे झाडाला धडकण्यापूर्वी कार दुभाजकालाही धडकली. घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या कारची बातमी पाहून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही लोक मारुती तर काही टाटा नॅनोला पोर्शपेक्षा चांगले म्हणत आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये लाल रंगाची पोर्शे कार पूर्णपणे जळून गेल्याचे दिसत आहे. या लक्झरी स्पोर्ट्स कारची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. कार गोल्फ कोर्स रोडवरील सेक्टर 56 वरून येत होती आणि सिकंदरपूरकडे जात होती. कार सेक्टर 27 मध्ये दुभाजकाला धडकून सर्व्हिस लेनवर पडली आणि त्यानंतर झाडावर आदळून पेट घेतला. 

लोकांच्या मजेशीर प्रतिक्रियाया कारची अवस्था पाहून लोक आता सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, "या कारऐवजी देशाची शान मारुती असती तर प्रत्येकाने सुरक्षा मानकांचे ज्ञान पाजळले असते. पण पोर्शे असल्यामुळे कुणी काही बोलत नाही." दुसर्‍या यूजरने लिहिले, "लज्जास्पद, जर TATA असती तर एक ओरखडाही आला नसता!! उलट झाडच तुटून राख झाले असते." तिसर्‍या व्यक्तीने लिहिले की, "नॅनो असती तर काहीही झाले नसते."

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्लीHaryanaहरयाणाTataटाटाSocial Viralसोशल व्हायरल