्र्रगजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव(मस्ट)

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30

नागपूर : लाकडीपूल, महाल येथील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता गजानन महाराजांच्या अभिषेकाने उत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी १२.३० वाजता आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी ४ वाजता महिलांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष दिलीप खोडे, सदस्य श्याम गडवे, रमेश तलमले, गजानन आगलावे, रवींद्र देशमुख, महेंद्र साठवणे व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Guru Purnima Festival (MUST) in the temple of Lord Ganjanan | ्र्रगजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव(मस्ट)

्र्रगजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव(मस्ट)

गपूर : लाकडीपूल, महाल येथील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता गजानन महाराजांच्या अभिषेकाने उत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी १२.३० वाजता आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी ४ वाजता महिलांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष दिलीप खोडे, सदस्य श्याम गडवे, रमेश तलमले, गजानन आगलावे, रवींद्र देशमुख, महेंद्र साठवणे व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Guru Purnima Festival (MUST) in the temple of Lord Ganjanan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.