गुरू पौर्णिमा साजरी

By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:13+5:302015-07-31T22:25:13+5:30

लातूर: श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था व्दारा संचलित सौ़केशरबाईभार्गव प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी गुरू पौर्णिमे निमीत्त महर्षी व्यासांचे पूजन करून गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली़

Guru Purnima celebrates | गुरू पौर्णिमा साजरी

गुरू पौर्णिमा साजरी

तूर: श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था व्दारा संचलित सौ़केशरबाईभार्गव प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी गुरू पौर्णिमे निमीत्त महर्षी व्यासांचे पूजन करून गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली़
यावेळी विद्यार्थ्यांनां गुरू पौर्णिमेचे महत्व पटवून देण्यात आले़ विद्यार्थ्यांनी शाळेतील गुरूजनांना पुंष्प देवून वंदन केले़ या कार्यक्रमास श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर ईन्नानी, संस्थेचे विश्वस्थ लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव शामसुंदर भार्गव, सह उपध्यक्ष राजेंद्र मालपाणी, शालेय समिती अध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, संस्था सदस्य भागीरथ कलंत्री, शरद नावंदर, सुनिल लोहीया, विनायक माचिले तसेच सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती़

Web Title: Guru Purnima celebrates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.