शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचा निधी ३५० टक्क्यांनी वाढला, थेट संस्थांकडे हस्तांतरित; कॅगचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 12:21 IST

केंद्र सरकारने गुजरातमधील थेट संस्थांनाच  हजारो कोटी रुपये दिले असून, २०१५ पासून यात तब्बल ३५० टक्के वाढ झाली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने गुजरातमधील थेट संस्थांनाच  हजारो कोटी रुपये दिले असून, २०१५ पासून यात तब्बल ३५० टक्के वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनेगुजरातमधील थेट संस्थांनाच  हजारो कोटी रुपये दिले असून, २०१५ पासून यात तब्बल ३५० टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) आपल्या अहवालात ही धक्कादायक बाब पुढे आणली आहे. 

३१ मार्च २०२० पर्यंत संपलेल्या वर्षाचा कॅगचा राज्य वित्त ऑडिट अहवाल गुजरात विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला. त्यात अनेक बाबी समोर आणल्या आहेत. एकतर केंद्र सरकारने हा निधी थेट संस्थांच्या खात्यांमध्ये जमा केला. दुसरे म्हणजे त्याचा कुठलाही उल्लेख ताळेबंदात नाही. 

संस्था, खासगी व्यक्तीही लाभार्थी

  • केंद्र सरकारकडून गुजरातमध्ये विविध योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडे निधी देण्याचा प्रकार २०१९-२० पर्यंत सुरू होता. 
  • २०१५-१६ मध्ये २,५४२ कोटी रुपये हा निधी होता. तो २०१९-२० मध्ये तब्बल ११,६५९ कोटी रुपयांवर गेला. त्यातही ही रक्कम खासगी क्षेत्रातील कंपन्यांना देण्यात आला. 
  • याच कालावधीत खासगी शैक्षणिक संस्थांना १७ कोटी रुपये व ट्रस्टना ७९ कोटी रुपये निधी मिळाला.  

कोणत्या योजनांसाठी दिला पैसा?प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : ३,१३३ कोटी, मेट्रो-लिंक एक्स्प्रेस : १,६६७ कोटी,  मनरेगा : ५९३, खासदार स्थानिक विकास निधी : १८२ कोटी,  प्रधानमंत्री मातृवंदना योजना : ९७ कोटी

कुणाला, किती मिळाले?राज्य सरकारच्या संस्था : ३,४०६ कोटी, राज्य सरकारचे उपक्रम : १,८२६ कोटी, सरकारी तसेच स्वायत्त नोंदणीकृत सोसायट्या : १,०६९ कोटी

टॅग्स :GujaratगुजरातMONEYपैसाNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार