शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये चार वर्षांत मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 02:35 IST

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्व्हेत (२०१९-२०) गुजरातमधील ३३ हजार ३४३ महिला आणि ५,३५१ पुरुष सहभागी होते. यापैकी दोनशे महिलांनी (०.६ टक्के) मद्यपान करीत असल्याचा दावा केला.

अहमदाबाद : गुजरातमध्ये १९६० मध्ये दारूबंदी लागू करण्यात आल्यापासून गेल्या चार वर्षांत या राज्यात मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट झाली आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून (एनएफएचएस) हे वास्तव समोर आले आहे.

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्व्हेत (२०१९-२०) गुजरातमधील ३३ हजार ३४३ महिला आणि ५,३५१ पुरुष सहभागी होते. यापैकी दोनशे महिलांनी (०.६ टक्के) मद्यपान करीत असल्याचा दावा केला. २०१५-१६च्या सर्व्हेनुसार ६८ महिलांनी मद्यपान करीत असल्याचे म्हटले होते. या चौथ्या सर्व्हेत २२,९३२ महिला आणि ५,५७४ पुरुषांना सहभागी करण्यात आले होते. या दोन्ही सर्व्हेची तुलना केली असता पुरुषांच्या मद्यपानाचा दर निम्म्यावर आला आहे.२०१५-१६ च्या सर्व्हेत सहभागी झालेल्या ५,५७४ पैकी ६१८ पुरुषांनी मद्यपान करीत असल्याचे सांगितले होते. तथापि, अलीकडच्या सर्व्हेत ३१० पुरुषांनी मद्यपान करीत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :GujaratगुजरातWomenमहिलाliquor banदारूबंदी