शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानींना रात्री उशिरा अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 10:37 IST

मेवानी यांना रस्ते महामार्गाने अहमदाबादला नेण्यात येत आहे

गुवाहटी - गुजरातमधील वडगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. पालनपूर सर्किट हाऊस येथून बुधावारी रात्री 11.30 वाजता अटक करण्यात आली आहे. मेवानी यांच्या एका समर्थकाने यासंदर्भात माहिती दिली. तसेच, पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत आम्हाला दाखवली नाही. केवळ, आसाममध्ये दाखल असलेल्या काही गुन्ह्यांसदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या, असेही त्यांच्या टीममधील कार्यकर्त्याने सांगितले.   

मेवानी यांना रस्ते महामार्गाने अहमदाबादला नेण्यात येत आहे. जेथून त्यांना रेल्वेद्वारे आसामच्या गुवाहटी येथे नेण्यात येणार आहे. मेवानी यांच्यावर कलम 120 ब (गुन्हेगारी कट), कलम 153(A) (दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 295(A), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे) आणि आयटीच्या अॅक्टच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोडसेला देव मानणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील जातीय संघर्षांविरोधात शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करावे" असे ट्विटव मेवानी यांनी केले होते. त्यावरुन, त्यांना अटक करण्यात आली आहे.  दरम्यान, मेवानी यांना रस्ते महामार्गाने अहमदाबादला नेण्यात येत आहे. जेथून त्यांना रेल्वेद्वारे आसामच्या गुवाहटी येथे नेण्यात येणार आहे. 

टॅग्स :MLAआमदारPoliceपोलिसGujaratगुजरातJignesh Mevaniजिग्नेश मेवानी